About

काचा-कवड़्या, हा माझ्या वाटेवर सुचत जाणाऱ्या अतिशय लहान ’टिंब-कथां’चा संग्रह आहे. माझ्या पात्रांच्या नावांमुळे त्या अनुवादित वाटल्यास चूक नाही, पण ती नावे आशयामधला प्रादेशिक अविर्भाव काढून टाकण्यासाठी अवतरली आहेत. ह्या ’टिंब’ भर गोष्टी कोठेही घडू शकतात इतकंच मला म्हणायचंय. तुम्ही वाचताना त्या कोणत्याही प्रादेशिक पार्श्वभुमीवर बसवा, हरकत नाही!
या ब्लॉगमधली चित्रं देबुची आहेत ज्यासाठी त्याचे आभार!
Advertisements

Responses

  1. You have a surprise 🙂 Checkout my blog: (http://mycookingexperiments.blogspot.com/)

  2. Thanks Sheetal!

  3. आपला ब्लॉग, लिहायची पद्धत, टिंब कथा हा प्रकार आणि पात्रांची नावं सगळंच आवडलं.
    बेबलॉश्की आणि बारनू ह्या नावाची उत्पत्ती काय?

  4. एका शिबिरात आपल्या ब्लॉग्चा उल्लेख केला त्या शिबिरवरचा पोस्ट
    http://milindarolkar.wordpress.com/2009/11/07/internet-activism/

    • Thanks Milind!


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: